शक्तिपात अष्टांग ||


हरि: ॐ ||



नको ते यम
शक्य ते नियम
लागेल तो आसन (/ बंध / मुद्रा)
होईल ते प्राणायाम 
सुटेल ते प्रत्याहार
दिसेल ती धारणा
चढेल ते ध्यान
मीच ती समाधी 


श्रीगुरुपादुकार्पणमस्तु ||