Kaama navhe, Raama


क्षमिसी मझ कामा , मनी राही एक रामा 
तुझी नव्हे हि जागा , स्वप्नी हि रामच जागा 
तुझ्या सावलीच्या अंधाराचा हि करी नाश 
माझ्या सुर्यानारायणाचा प्रकाश
Post a Comment